|
साधनपेटीइतर भाषांमध्ये
|
हॅरी ट्रुमनहॅरी एस. ट्रुमन (मे ८, इ.स. १८८४ - डिसेंबर २६, इ.स. १९७२) हा अमेरिकेचा ३३वा राष्ट्राध्यक्ष होता. ट्रुमन इ.स. १९४५ ते इ.स. १९५३ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्याआधी तो फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टचा उपराष्ट्राध्यक्ष होता व रूझवेल्टच्या मृत्यूनंतर आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर आला.
|