सेल्सियस

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.

याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.


wartościowy katalog Włatcy Móch sielpia domki centralwings airline oprogramowanie dla firm Pozycjonowanie Kraków Opisy gg kasyno Apteka Zupy Pożyczki hipoteczne Coaching urządzenia czyszczące tłumacz z Poznania Linki sponsorowane kick koparki Bułgaria wczasy Karaoke tani kredyt hipoteczny COOLsurf