|
साधनपेटीइतर भाषांमध्ये |
विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३
how i can write marathiwhen i try to write in marathi, ther was not marathi font..
500th User!!!Friends, Today (June 23rd), Marathi Wikipedia registered its 500th user!!! User:Jurpel is that 500th user. Let us hope we grow to 1,000 users quickly. अभय नातू 21:33, 23 जून 2006 (UTC) मराठी विक्षनरीचे शंभर शब्द पूर्णमित्रमैत्रिणींनो, मराठी विक्षनरीने आपला १०० शब्दांचा खारीचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा विक्षनरीवरचा शंभरावा शब्द होता. अधिक माहितीसाठी बघा http://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_News#ffffffnaries Amit (अमित) 10:59, 28 जून 2006 (UTC)
Featured article for the month of JulyDear All,
Harshalhayat 13:28, 28 जून 2006 (UTC) Re:Featured article for the month of JulyThe article needs a bit of cleanup (spelling, structure) etc. before it's ready to be the featured article. I have already started on this. It would be great if more cleanup is done. A worthy candidate nonetheless. On a side note, we have a number of articles that have detailed and useful information, thanks to विजय, संभाजीराजे, Don, and other members. Well done guys, let's continue. अभय नातू 15:30, 28 जून 2006 (UTC) Comment on the Marathi edition of WikipediaKudos to you for opening the Marathi edition of Wikipedia! Your effort will enable millions of Marathi-speaking people, especially students, to gain knowledge on various subjects for free. I hope Marathi-lovers will look forward to contributing new articles to Wikipedia, as do I. Best of luck for the future endeavors in your generous cause.
- Kushal Kadu,
Nagpur, India.
E-mail- kushfc141.moony@gmail.com
Need volunteer to maintain Cricketer infoHi, The cricketers section on marathi wikipedia needs a bit of structure and enhancements. User:maihudon, myself and some others have been contributing to this end but I suspect this section might become too much for one or two people to handle. We need more contributors/ideas. If anyone (including Don) would like to step up, pls let us know so we can initiate specific discussions about some ideas I have been kicking around. Regards, अभय नातू 00:32, 4 जुलै 2006 (UTC) मदत!सर्वांना नमस्कार! तसं मी नाव बऱ्याच दिवसांपूर्वी नोंदवलं होतं, पण आज पहिलं किरकोळ योगदान केलं. 'मराठवाडा' या लेखातील शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. पण 'औरंगाबाद शहर' हा लेख संपादित करत असताना माझ्याकडून काहीतरी चूक झालेली दिसतेय. 'जनसंख्या' (लोकसंख्या) व 'दूरभाष' (दूरध्वनी) या हिंदी शब्दांना मी बदलायला गेलो आणि तिथे असलेले आकडे final output मध्ये दिसेनासे झाले. अभय नातू, कृपया मदत करा. आपल्याशी संपर्क कसा साधू? धन्यवाद. आपला, आशिष अनिल, ashish.scribe@gmail.com Re:मदत!आशिष, मला तुम्ही anatu@yahoo.com येथे ई-मेल पाठवू शकता. किंवा याहूवर एक ग्रुप mr-wiki असा आहे. तेथील सदस्यांकडूनही मदत होउ शकते. आपण जर का आपले सदस्य-पान तयार केलेत तर आपण येथे (विकिपिडीयावर) सुद्धा संवाद साधू शकतो. आपण संदेश लिहिल्यावर जर ~~~~ असे शेवटी लिहिलेत तर आपले सदस्य नाव, इत्यादी आपोआप येथे उमटतात. अभय नातू 18:12, 9 जुलै 2006 (UTC) Re:मदतआशिष, विकिपिडीया मध्ये काही सर्व साधारण साचे common templates वापरण्याची सोय असते.कोणत्याही लेखातील साच्याचा मुख्य भागात बदल करावयाचे झाल्यास संबधीत साचाच बदलावा लागतो.तुम्ही सुचवलेला बदल योग्य वाटल्यामुळे मी संबधीत साचा Template:भारतीय शहर बदलला आहे. हा बदल हा साचा वापरलेल्या सर्व लेखांमध्ये आपोआप होइल. अभय,
विजय 05:40, 10 जुलै 2006 (UTC) वैदीक चिन्हेबराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख लिहीताना संस्कृत मधील वैदीक चिन्हे लघु, गुरु चिन्हे हे लेख मला पुर्ण करता आले नाहीत कोठे तरी चुक होते आहे,कृपया कुणी हा लेख पुर्ण करण्यास मदत करु शकेल काय? विजय 06:50, 14 जुलै 2006 (UTC) New users
विकिपीडिआ:परिचयमित्र/मैत्रिणींनो, मराठी विकिपिडीयाच्या वापराबद्दलचा विकिपीडिआ:परिचय हा लेख नवीन (व जुन्याही) सदस्यांना उपयुक्त ठरेल असे मला वाटते. या लेखाच्या संदर्भास मुखपृष्ठावर कोठेतरी जागा द्यावी असे माझे मत आहे. आपणास काय वाटते? अभय नातू 15:57, 14 जुलै 2006 (UTC)
Re:विकिपीडिआ:परिचयI missed that. Thanks! अभय नातू 16:52, 14 जुलै 2006 (UTC) Re.New UsersThat is nice to hear about.Best wishes to all new users.I also appreciate effort by Abhay to welcome each new user indiavidualy.Hope to hear some feedbacks from new users too. विजय 07:20, 15 जुलै 2006 (UTC) मुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवणमुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण विकिपीडिआ:चावडी/प्रगती मध्ये करावे असे मत आहे. -विजय |
|||||||||||||||||||||||||||||||