ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.११ फेब्रुवारी १९७५ रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली.त्या पोलादी महिला म्हणून ओळखल्या जात.