माद्रिद ही स्पेनची राजधानी आणि स्पेनमधले सर्वात मोठे शहर आहे.
माद्रिद स्पेनच्या मध्य भागात कास्तिया इ लेओन व कास्तिया ला’मान्चा या विभागांच्या मध्ये मान्सानारेस नदीच्या काठी वसलेले आहे.