|
साधनपेटी |
प्रसूतीस्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. प्रसूतीच्या तीन अवस्था असतात.
[संपादन] पहिली अवस्थागर्भाशयाचे आकुंचन सुरु होते व गर्भाशयमुख रुंदावते. [संपादन] दुसरी अवस्थाबालक गर्भाशयातून खाली योनीमार्गात ढकलले जाते. [संपादन] तिसरी अवस्थानाळ/वार गर्भाशयाच्या भिंतीपासून सुटी होऊन योनीमार्गातून बाहेर पडते. [संपादन] फेरफार व धोके[संपादन] जन्मानंतर बालकाची काळजी |