गुणक: 30°45′N 76°47′E / 30.75, 76.78
चंदिगढ ही पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे व भारतातील पहिले सुनियोजीत शहर म्हणुन ओळ्खले जाते.