कांदा

कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडीलावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.

कांदा
कांदा

Tlen Herbalife muzyczne albumy za free, album Blog informacyjny wyniki na żywo Piekarniki karty kredytowe Opisy GG Długopisy reklamowe dźwirzyno transport warszawa Katalogi w Polsce frezarki obrabiarki Samochody używane Apteka kick koparki Bułgaria wczasy Karaoke tani kredyt hipoteczny COOLsurf