|
|
ऑगस्ट ११
ऑगस्ट ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२२ वा किंवा लीप वर्षात २२३ वा दिवस असतो.
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] इ.स.पू. बत्तीसावे शतक
[संपादन] पंधरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १८५५ - जॉन हॉजेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७० - टॉम रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७२ - शिदेहारा किजुरो, जपानी पंतप्रधान.
- १८९७ - एनिड ब्लायटन, इंग्लिश लेखिका.
- १९१२ - थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
- १९२८ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक.
- १९४३ - परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचा लश्करप्रमुख, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट महिना
|