सुचालन
मुखपृष्ठ
समाज मुखपृष्ठ
सद्य घटना
अलीकडील बदल
अविशिष्ट लेख
सहाय्य
दान
चावडी
शोध
Wprowad wyszukiwane hasa
Przelij formularz wyszukiwania
साधनपेटी
येथे काय जोडले आहे
या पृष्ठासंबंधीचे बदल
संचिका चढवा
विशेष पृष्ठे
छापण्यायोग्य आवृत्ती
शाश्वत दुवा
लेखाचा संदर्भ द्या
इतर भाषांमध्ये
Afrikaans
Alemannisch
አማርኛ
Aragonés
العربية
Asturianu
Авар
Aymar
Azərbaycan
Žemaitėška
Беларуская
Беларуская (тарашкевіца)
Български
भोजपुरी
বাংলা
ইমার ঠার/বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী
Brezhoneg
Bosanski
Català
Chavacano de Zamboanga
Corsu
Nēhiyawēwin / ᓀᐦᐃᔭᐍᐏᐣ
Česky
Kaszëbsczi
Чăвашла
Cymraeg
Dansk
Deutsch
Ελληνικά
English
Esperanto
Español
Eesti
Euskara
فارسی
Suomi
Føroyskt
Français
Arpetan
Frysk
Gaeilge
贛語
Gàidhlig
Galego
Gaelg
עברית
हिन्दी
Fiji Hindi
Hrvatski
Kreyòl ayisyen
Magyar
Հայերեն
Interlingua
Bahasa Indonesia
Igbo
Ilokano
Ido
Íslenska
Italiano
日本語
Lojban
Basa Jawa
ქართული
Қазақша
ಕನ್ನಡ
한국어
Ripoarisch
Kurdî / كوردی
Kernewek
Latina
Lëtzebuergesch
Limburgs
Líguru
Lumbaart
Lingála
Lietuvių
Latviešu
Basa Banyumasan
Māori
Македонски
Bahasa Melayu
Nāhuatl
Nnapulitano
Plattdüütsch
Nedersaksisch
नेपाल भाषा
Nederlands
Norsk (nynorsk)
Norsk (bokmål)
Novial
Nouormand
Occitan
Иронау
Kapampangan
Deitsch
पािऴ
Polski
Português
Runa Simi
Română
Русский
Sicilianu
Sámegiella
Srpskohrvatski / Српскохрватски
Simple English
Slovenčina
Slovenščina
Soomaaliga
Shqip
Српски / Srpski
Basa Sunda
Svenska
Kiswahili
தமிழ்
తెలుగు
Тоҷикӣ
ไทย
Türkmen
Tagalog
Tok Pisin
Türkçe
Tatarça/Татарча
Reo Mā`ohi
Українська
O'zbek
Vèneto
Tiếng Việt
Volapük
Walon
吴语
Yorùbá
中文
Bân-lâm-gú
粵語
isiZulu
इ.स. १९९६
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१९ वे शतक
-
२० वे शतक
-
२१ वे शतक
दशके
:
१९७० चे
-
१९८० चे
-
१९९० चे
-
२००० चे
-
२०१० चे
वर्षे
:
१९९३
-
१९९४
-
१९९५
-
१९९६
-
१९९७
-
१९९८
-
१९९९
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
शोध
-
निर्मिती
-
समाप्ती
अनुक्रमणिका
१
ठळक घटना आणि घडामोडी
१.१
जानेवारी-जून
१.२
जुलै-डिसेंबर
२
जन्म
३
मृत्यू
[
संपादन
]
ठळक घटना आणि घडामोडी
[
संपादन
]
जानेवारी-जून
जानेवारी १६
- भारतीय कापड गिरणी कामगार नेता
दत्ता सामंतची
हत्या.
फेब्रुवारी ६
-
टर्किश एरलाईन्सचे
बोईंग ७५७
जातीचे विमान
डॉमिनिकन प्रजासत्ताक
जवळ
अटलांटिक समुद्रात
कोसळले. १८९ ठार.
फेब्रुवारी १७
-
महासंगणक
डीप ब्ल्यू
बुद्धिबळात
गॅरी कास्पारोव्हकडून
पराभूत.
फेब्रुवारी १०
-
महासंगणक
डीप ब्ल्युने
बुद्धिबळात
गॅरी कास्पोरोव्हला
हरवले.
डिसेंबर १३
-
कोफी अन्नान
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी
.
मार्च २
-
जॉन हॉवर्ड
ऑस्ट्रेलियाच्या
पंतप्रधानपदी.
एप्रिल १८
-
लेबेनॉनच्या
कानामधील
संयुक्त राष्ट्रांच्या
इमारतींवर
इस्रायेलचा
हल्ला. १०२ नागरिक ठार.
एप्रिल २८
-
ऑस्ट्रेलियाच्या
तास्मानिया
बेटावर
मार्टिन ब्रायन्टने
३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
मे ४
-
होजे मारिया अझनार
स्पेनच्या
पंतप्रधानपदी.
मे १०
-
एव्हरेस्टवर
हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार.
मे ११
-
व्हॅल्युजेट फ्लाईट ५९२
हे
डी.सी.९
प्रकारचे विमान
फ्लोरिडातील
मायामी
जवळ कोसळले. ११० ठार.
मे १६
- भारताच्या पंतप्रधानपदी
अटलबिहारी वाजपेयी
मे २८
- भारताचा पंतप्रधान
अटलबिहारी वाजपेयी
याचा राजीनामा
जून १
-
एच.डी.देवेगौडा
भारताच्या पंतप्रधानपदी.
जून १२
- भारताचा पंतप्रधान
एच.डी.देवेगौडा
याच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
[
संपादन
]
जुलै-डिसेंबर
जुलै १७
-
ट्रान्स वर्ल्ड एरलाईन्स फ्लाईट ८००
हे
बोईंग ७४७
प्रकारचे विमान
न्यू यॉर्कजवळ
समुद्रात कोसळले. २३० ठार.
जुलै १८
-
कॅनडात
साग्वेने नदीला
प्रचंड पूर.
जुलै २०
-
स्पेनमध्ये
विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.
जुलै २७
-
अमेरिकेच्या
अटलांटा
शहरात
२६वे ऑलिंपिक खेळ
सुरू असताना
सेंटेनियल ऑलिंपिक पार्क
येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
ऑगस्ट १
-
मायकेल जॉन्सनने
२००
मीटर
अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
डिसेंबर ३०
-
असममध्ये
बोडो अतिरेक्यांनी
रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
[
संपादन
]
जन्म
[
संपादन
]
मृत्यू
फेब्रुवारी ९
-
सी.चिट्टीबाबू चलापल्ली
, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
मे ३
-
वसंत गवाणकर
,
व्यंगचित्रकार
.
जून १७
-
मधुकर दत्तात्रेय देवरस
उपाख्य
बाळासाहेब देवरस
,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक
.
जुलै २४
-
मोहम्मद फराह ऐदीद
,
सोमालियातील
नेता.
सप्टेंबर २६
-
विद्याधर गोखले
,
मराठी नाटककार
,
पत्रकार
.
सप्टेंबर २७
-
नजीबुल्लाह
,
अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
.
ऑक्टोबर ५
-
सेमूर क्रे
, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
वर्ग
:
इ.स. १९९६
|
इ.स.ची वर्षे
|
इ.स.च्या १९९० च्या दशकातील वर्षे
|
इ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे
|
इ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे
Systemy bukmacherskie
pozycjonowanie
gadżety reklamowe
RęcePrecz OdTybetu
Złomowanie
Koszalin noclegi
Sklep internetowy
logo
Miłosne Opisy
darmowe programy
1% podatku
zakłady bukmacherskie
Free mp3 download
ustka
prace magisterskie
kick
koparki
Bułgaria wczasy
Karaoke
tani kredyt hipoteczny
COOLsurf